होम स्कूलिंगचा सर्वात यशस्वी अनुकरणीय असा आदर्श
स्कूलिंग नाही
ट्यूशन नाही
न्यूट्रिशन ब्रेकफास्ट फ्रुटब्रेक लंच नाही
फॉर्मल एज्युकेशन नाही
पेरेन्ट्स नाहीत
टीचरही फक्त 3-4 वर्षेच, तोही घरचाच म्हणजे मोठा भाऊच
सोशल अॅटमोस्फियर नाही
तरीही 10000 पेक्षा जास्त सेंटेन्सचा वर्ल्ड रेकग्नाईज्ड अक्क्लेम्ड मोनोग्राफ लिहायचा
तसाच अजून एक दुसरा मोनोग्राफ लिहायचा
आणि हे सगळं अवघ्या 16व्या वर्षी करायचं कि जे पुढे 700 वर्षांनंतरसुद्धा रिस्पेक्टेबल राहील.
आणि एवढं करून 21 व्या वर्षी स्वतःहून हे जग सोडून जायचं हसतमुखाने
।। ज्ञानेश्वर माऊली 🙏।।
No comments:
Post a Comment