Friday, 7 February 2025

षड्धरण : काही प्रश्न , निरीक्षण व उत्तर

षड्धरण : काही प्रश्न , निरीक्षण व उत्तर  


चित्रकेन्द्रयवे पाठा कटुकाऽतिविषाऽभया । 

वातव्याधिप्रशमनो योगः षड्धरणः स्मृतः ।।

सुश्रुत 👆🏼


षड्धरणयोगः सङ्ग्रहादेवावगन्तव्यः। तत्रैवं पठ्यते (चि. अ. २१)- \"दार्वीकलिङ्गकटुकातिविषाग्निपाठा


दार्वी कि अभया ???


In a formula from a South Indian pharmacy, 

there is daarvi not abhaya ... (& ativisha is replaced by mustaa)


Reference given by this pharmacy is अष्टांगहृदय ...

but in अष्टांगहृदय there is no Reference of षड्धरण contents. 

It is mentioned in teekaa, which quotes Reference from अष्टांग संग्रह.  


But in अष्टांग संग्रह again, there is again no Reference which quotes contents of षड्धरण. 


The explanation of contents comes in teekaa which referes to daarvi etc shloka in AS Chi 21 Kushtha ... 


where this daarvi etc shloka doesn't say that this is षड्धरण. 


& where ever षड्धरण word appears , there contents are not mentioned 


In another pharmacy from south India, in 6dharana formula, there is abhaya and ativisha

This is as per Su Chi 4/1 वातव्याधि.


Hence the query was posted


What is the actual practice by vaidyas and pharmacy 🤔⁉️


1.

कटुकाऽतिविषा क्षपा\" इति केचित् 


असे सुश्रुत चिकित्सा 4 श्लोक 1 या षड्धरणाच्या श्लोकाच्या टीकेत डह्लणाने लिहिलेले आहे.


 क्षपा याचा अर्थ हरिद्रा असा होतो, त्याच्यावरून *अभया ऐवजी दारुहरिद्रा* असा मतप्रवाह त्याकाळी ही अस्तित्वात असावा असे दिसते.


2.

बहुधा, ग्रंथाची जी छापील प्रत आहे त्याच्या फूट नोटमध्ये सुश्रुताच्या शिवदाससेन टीका किंवा अष्टांगहृदय गुटका/गुटी(= म्हणजे मूळ फक्त संस्कृत लोकांचं पामटॉप साईज पुस्तक) याच्यावर ताराचंद शर्मा यांनी फुटनोट्स टिप्पणी लिहिलेले आहेत. त्याच्यात *कटुकाऽतिविषा"वचा"* असेही वाचल्याचं पुसटसं स्मरतंय!ज्यांच्याकडे हार्ड कॉपी प्रिंट असेल, त्यांनी पडताळणी करून पहावी. 


3.

त्यामुळे षड्धरणामध्ये चित्रक इंद्रयव पाठा कटुकी अतिविषा पाच समान घटकांच्या नंतर... *सहावा घटक अभया/ दार्वी/ वचा असे तीन विकल्प आहेत*, असे दिसते. 


4.

हे तीनही घटक वचाहरिद्रादि मध्ये आहेत आणि षड्धरणाचा विकल्प म्हणून आमाशय गत वातामध्ये वचादि हरिद्रादि यांचा उल्लेख अष्टांग हृदय /संग्रह मध्ये आहे

No comments:

Post a Comment