Monday, 17 August 2026

बस्ती श्रेष्ठ का ? मुखाने औषध श्रेष्ठ का नाही?

 बस्ती श्रेष्ठ का ? मुखाने औषध श्रेष्ठ का नाही?

आयुर्वेदात बस्ती श्रेष्ठ मानला आहे ...





These pics are better viewed on Facebook. Link is here

https://www.facebook.com/share/p/1dSuMztM4G/

1

कारण तोंडाने औषध किंवा अन्न घेऊन 

2

त्याचं स्वतःच्या अग्नीच्या क्षमतेने योग्य ते पचन करून

3

 त्याचे समान वायु ने योग्य ते सार विवेचन करून

4

 त्याच्यापासून स्वतः सम्यक धातु निर्माण करणे

5

... यासाठी क्षमता आणि स्वावलंबन दोन्हीची आवश्यकता असते 

6

आणि त्याला जवळपास 22 तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो 

7

पण इथे बस्ती मध्ये कसं ...?!

कसलेच कष्ट नाहीत ?!😃

8

जणू काही ड्रॉवर उघडला 📥📭📩🗃

9

आणि त्याच्यामध्ये वस्तू ठेवली ड्रॉवर बंद केला 

10

तसं गुदामार्गे गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात 240 किंवा 960 ml आत मध्ये घातल्या की झालं ✅️👍🏼


11

म्हणून आयुर्वेदातल्या लोकांना बस्ती हा श्रेष्ठ वाटतो

12

 कारण त्यात कष्ट नाहीत ... आयतं ... रेडिमेड ... स्पून फीडिंग ... प्रीडायजेस्टेड ... फुकट... सोपे ... बिना कष्टाचं असं मिळतं 

13

पण यांना साधं हे लक्षात येत नाही की, 22 तासांच्या कष्टानंतरही जिथं पचन नीट होईलच की नाही , याची शाश्वती नाही 

14

तिथं 45 मिनिटं निरूह शरीरात राहिला किंवा नऊ तास अनुवासन स्नेह शरीरात राहिला ... म्हणून काय असे काय मोठे दिवे 💡🕯🪔🔦लावणारेयत !!!

15

मुळात हे आयुर्वेदिक लोक हे 99.99% हे परावलंबी निस्तेज पराभूत असाह्य अगतिक शरणागत सर्वायवल मोडमध्ये कसेबसे जगणारे, पैशाने प्रचंड श्रीमंत असले तरी बुद्धीने आणि नीतिमत्तेने आणि मुख्य म्हणजे धैर्याने खरेपणांनी सचोटीने आत्यंतिक दळभद्री दरिद्री भुक्कड बकवास भंकस आणि ब्रोकन ब्रेन अशा पद्धतीचे असतात ... 


16

यांना फक्त खोटं लबाडीच ढोंगी फुकटचं निष्प्रयोजन "सेलिब्रेट" करायला सांगा ... खोटं रेटायला सांगा ... आणि समोरच्या पेशंटला कस्टमर समजून "बेचना" करायला सांगा... लुटायला लुबाडायला ओरबडायला सांगा... त्यात हे हुशार ... !!!

17

पण शास्त्रातील चिंतन संदर्भ शंका निरसन चर्चा संवाद काहीही माहित नसतं ... बुद्धी शास्त्र याच्याशी काहीही घेणं देणं नसतं ... जाण जाणीव नसते ... कुठे लिहिलेय माहित नसतं ... कसलाही प्राथमिक सुद्धा अभ्यास नसतो ... परिचय नसतो... ओळख नसते... 

18

बरं आपल्याला हे माहीत नाही , याबद्दल खेद खंत जाणीव जिज्ञासा कुतूहल प्रयत्न काहीही नसतं 


19

चरक चिकित्सा रसायन अध्यायामध्ये रसायन वर्णन करण्यापूर्वी, हरितकीच्या गुणधर्मांच्या वर्णनाच्या पूर्वी, एक विरेचन योग आलेला आहे... तो आजपर्यंत कुणीही वापरलेला नाही... त्याचे परिणाम काय होतात, त्याची मात्रा काय आहे, कोणालाही माहित नाही, त्यात उल्लेख केलेला पुराणशकृत् म्हणजे काय याविषयी कुणालाही काहीही माहिती जिज्ञासा नाही...


20

 परंतु तिथून पुढे आलेल्या तिसऱ्या क्रमांकाचा चवनप्राश मात्र सगळेजण "बाजार मांडून" जोमाने जोशाने विकतात ... ते आठवड्या बाजारात लोकं रस्त्यावर बसून विकतात ना ... किंवा आपल्या सगळ्या शहरांमध्ये फुटपाथ वर फेरीवाले हॉकर्स विकतात किंवा मासळी बाजारात मासे विकतात ... तसे हे सगळे भंकस लोक "ब्रोकन ब्रेन" लोक संधी मिळेल तेव्हा, सीजन असो / नसो चवनप्राश उटणे अभ्यंग तेल साबण शाम्पू कंडिशनर सुवर्णप्राशन शिरोधारा गर्भसंस्कार विद्ध नाडी मर्म असलं काही बाही विकणे = "बेचना" एवढे एकच काम करत असतात


21

 एकाच टीचभर कागदाच्या पुडी मध्ये सुचतील तेवढी मावतील तेवढी दहा-बारा 15 रसकल्प घालायचे असली भुक्कड प्रॅक्टिस करतात ... त्यांना मूळ आयुर्वेद शास्त्र संदर्भ चिंतन लॉजिक तर्क याच्याशी काही घेणं देणं ज्ञान सुसंगती काहीही नसतं ...


22

आणि म्हणून त्यांना तोंडाकडून जाणारी औषधे पेक्षा गा#डी कडून मां#डी कडून जाणारा बस्ती हा श्रेष्ठ वाटतो... इतकं साधं सोपं सरळ उत्तर आहे 


23

आता काही लोक याला "सामूहिक अपमान" केला असं म्हणतील ... पण बहुमान करण्याजोगे तुमच्याकडे आहे तरी काय???


अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे 

या विधानांमध्ये दोष त्रुटी उणीवा असू शकतात 

आणि वरील विधानांना काही सन्माननीय अपवाद निश्चितपणे असू शकतात

No comments:

Post a Comment